माजी आमदार नितीन पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून झाला जाहीर प्रवेश
( शेख चांद प्रतिनिधी ) दि.1, माजी आमदार तसेच औरंगाबाद जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनी आज मुंबई येथे…
