कोरोना महामारीच्या कार्यकाळात वनविभागाचे वस्तीगृह वनकर्मचारी व त्यांचे कुंटुबातील सदस्यांकरीता ,कोवीड सेंटर ,म्हणून मान्यता देण्याची मागणी .
विभागीय प्रतिनिधी ( चक्रधर मेश्राम भामरागडच्या जंगलातून ) दि. २९ एप्रिल २०२१ , सद्या कोरोना या विषाणूने सर्वत्र महाभयानक असे…
