गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

मौजा भागी (चिचगड) ता. देवरी जि. गोंदिया येथे आदर्श सामूहिक विवाह समिती द्वारा आयोजित सामूहिक विवाह समारोहात या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान

Summary

मौजा भागी (चिचगड) ता. देवरी जि. गोंदिया येथे आदर्श सामूहिक विवाह समिती द्वारा आयोजित सामूहिक विवाह समारोहात या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहभागी होऊन वधुवरांना शुभाशीर्वादपर मार्गदर्शन केले. यावेळी याक्षेत्राचे आमदार संजय पुराम, जि प चे उपमुख्य […]

मौजा भागी (चिचगड) ता. देवरी जि. गोंदिया येथे आदर्श सामूहिक विवाह समिती द्वारा आयोजित सामूहिक विवाह समारोहात या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सहभागी होऊन वधुवरांना शुभाशीर्वादपर मार्गदर्शन केले.
यावेळी याक्षेत्राचे आमदार संजय पुराम, जि प चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फानेंद्रर्जी कुथीरकर, माजी आमदार सहेसराम कोरोटे, सभापती अनिल बिसेन, सभापती चेतन वाडगाये, आदिवासी एम्प्लॉईस फेडेरेशन गडचिरोली जिल्हाध्यक्ष माधवजी गावड, आदिवासी हलबा/हलबी समाज संघटनेचे सचिव अजय कोठेवार, अ. भा. आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष ऍड. दुष्यन्त किरसान, दिपकजी शर्मा, सावंतबापू राऊत, आदिवासी काँग्रेसचे मोतीलाल पिहिदे, सरपंच पुष्पाताई राऊत, जि प सदस्य राधिकाताई धरमगुडे, माजी सभापती हिरालालजी फाफनवाडे, हिरालालजी भोई, राजेशजी प्रधान, सरपंच गौरव पारसगये, वासुदेवजी घरत, तुळशीरामजी कोरोन्डे, सरपंच भाग्यश्रीताई भोयर, मधू दिहारे, सामूहिक विवाह समिती अध्यक्ष विठ्ठलजी भोयर, सचिव मधुकरजी कुरसुंगे, समाज संघटनेचे व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी व युवक उपस्थित होते.

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली
राखी मडावी
मो.9158388003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *