दोन वर्षांच्या नमामी सौरभ राठीने फास्टेस्ट टू एन्सर मधे आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम केला

दोन वर्षांच्या नमामी सौरभ राठीने फास्टेस्ट टू एन्सर मधे आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम केला
कोंढाळी -वार्ताहर
येथे प्रगतीशील शेतकरी आणि उद्योजक किशोर गांधी यांचा दोन वर्ष एक महिना नऊ दिवसाची नात नमामी सौरभ राठी हिने फास्टेस्ट टू आन्सर (ध्वनी) फोनिक वर्ड ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स (टॉडलर) चे उत्तर केवळ 40 सेकंदात देऊन आंतरराष्ट्रीय जागतिक रेकॉर्ड ऑफ एक्सलन्समध्ये आपले नाव नोंदवले.
आंतरराष्ट्रीय विश्वविक्रमांमध्ये आपले नाव आणण्यासाठी नमामी त्याची आई प्राची सैरभ राठी, आजोबा गिरीश राठी, आजी सुनीता राठी यांच्याकडे जाते.