बोरी पांजरा येथे जलसा निमित्य तमाशा कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न – सभापती रितेश वासनिक

आज दिनांक 28 दिसेम्बर 2024 रोज शनिवार ला बोरी पांजरा येथे जलसा निमित्य तमाशा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. नरेशजी ईश्वरकर जि. प. सदस्य भंडारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रितेशजी वासनिक सभापती पं. स. मोहाड़ी,
प्रमुख पाहुणे – मा. सौ. आशाताई बोंदरे पं. स. सदस्य मोहाड़ी,
श्री. रोहित बुरडे यु. रा.कॉ.अध्यक्ष मोहाड़ी, श्री.धामदेवजी वनवे, श्री. गोलू रोटके सरपंच कान्हळगांव, श्री. रुपेश माटे ग्रामपंचायत सदस्य, श्री. भोजराम राऊत, श्री. सुरेश गिरी पोलिस पाटिल, शाहिर जयकुमार राहाँगडाले, उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामवासी उपस्थित होते.