BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

सदानंद देवगडे (ज्यू. पत्रकार ) महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची महा बैठक :-

Summary

नागपूर :- दिनांक १८-१२-२०२४ महाराष्ट्रातील महानिर्मिती च्या कंत्राटी कामगार यांना १९% मूळ वेतनात ( बेसिक) मध्ये वाढ करून देणाऱ्या महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची आज दिनांक १८/१२/२०२४ ला रवी भवन नागपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकी दरम्यान […]

नागपूर :-
दिनांक १८-१२-२०२४

महाराष्ट्रातील महानिर्मिती च्या कंत्राटी कामगार यांना १९% मूळ वेतनात ( बेसिक) मध्ये वाढ करून देणाऱ्या महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची आज दिनांक १८/१२/२०२४ ला रवी भवन नागपूर येथे बैठक घेण्यात आली.
बैठकी दरम्यान महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांच्या समविचारी एकूण १६ संघटना चंद्रपूर, खापरखेडा, कोराडी, पारस, भुसावळ, नाशिक,येथील सर्व संघटना एकत्र येऊन आज सर्वानुमते महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली.
———————————

महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे:-
———————————-

१) संयोजक : – मा.बंडू भाऊ हजारे

२) अध्यक्ष :- मा.सतीश भाऊ तायडे

३) सचिव :- मा.विनोद भाऊ बनसोड

४) कार्याध्यक्ष :- मा. सचिन भाऊ भोयर

५) प्रमुख मार्गदर्शक :- मा.भाई चैनदासजी भालाघरे

६) उपाध्यक्ष :-
———————
१) मा.गणेश भाऊ सपकाळे
२) मा.डी.जी. तायडे
३) मा.शंकरजी बागेसर
४) मा. शंकरजी गडाख

७) सहसचिव :-
———————–
१) मा.कमलेशजी राणे
२) मा. कैलासजी नेमाडे

८) निमंत्रक :- मा.प्रमोद कोलारकर

९) सहनिमंत्रक :- संतोष भाऊ निकुरे

१०) संघटक :- मा. हेरमन जोसेफ

११) सहसंघटक :-
——————–
१) मा. रवी भाऊ पवार
२) मा. भाई सदानंद देवगडे
३) मा.भाई महेंद्र बागडे

१२) कोषाध्यक्ष :- वामनजी मराठे

१३) प्रसिद्धी प्रमुख :- मा.अरुण भाऊ कांबळे

१४) कार्यकारणी सदस्य :-
—————————
१) मा.विलास भाऊ गुजरमाडे
२) मा. भिमराव बाजनघाटे
३) मा.सचिन भाऊ भावसार
४) मा.संतोष भाऊ ढोक
५) मा.नितीन कार्लेकर
६) मा.भाई सुजय शिर्के

 

महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती चा विजय असो 💐💐💐💥💥💥💯💯💯✊✊✊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *