जय महाराष्ट्र विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेचा,मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर
महाविकास आघाडी सरकारवर
की या कोरोना दुसऱ्या लाटे संदर्भात (जिचा इतर राज्यात प्रादुर्भाव जास्त आहे पण महाराष्ट्रात कमी प्रमाणात आहे)
मागील कोरोना काळात ज्याप्रकारे सर्व जनतेने महाराष्ट्र सरकारला सहकार्य करून कोरोना लाट मोठ्या प्रमाणावर पळवून लावली व पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र unlock होण्यास मदत झाली ,परंतु सद्यस्थितीत कोरोना दुसऱ्या लाटेची लक्षणे दिसू लागली आहेत त्यामुळे मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब महाराष्ट्रातील जनतेवर असलेल्या मनोमन प्रेमापोटी असे कोणतेही निर्णय घेणार नाहीत की जे महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा चिंतेत टाकतील
त्यांनी योग्य विचार करून हळू हळू सर्व unlock केले व सर्व जनतेला मोकळा श्वास दिला.
पण आता दुसऱ्या लाटेच्या संदर्भात विचार करता मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या आवाहनास आपण सर्व जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिलाच पाहिजे व कोरोना पळवून लावण्यासाठी जी त्रि सूत्र की मास्क सतत वापरणे,सॅनिटायझेशन,व सोशल डिस्टन्स गर्दी न करणे (काही लोक आहेत त्यांना त्यांच्या राजकारणासाठी गर्दी अपेक्षित आहे व त्या गर्दीमुळे संकट ही वाढावे ही अपेक्षा आहे त्यांना फशी पडू नका) या माफक सूचना सर्वांनी रोजच्या जीवनात अंगिकराव्यात व संकटाला परतवून लावावे
आपणही सर्व जनता विश्वास देऊ की हे कोरोना संकट मी माझ्या महाराष्ट्रावर जास्त वाढू देणार नाही
जय महाराष्ट्र 🙏🏹🚩
जगदीश जावळे
ठाणे जिल्हा
महाराष्ट्र राज्य