पवन ट्रॅव्हल्स मुळे महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाला लाखों रुपयाचा चुना लागला
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-भारतातील नंबर 1 चा न्यूज नेटवर्क ज्याचे दोन लाखापेक्षा ही जास्त वाचक अशा न्यूज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार नागपुर वरुन सुटणारी *पवन ट्रॅव्हल्स ची बस तुमसर-बावनथडी मार्गावर धावत दररोज सकाळी-संध्याकाळी व रात्री पर्यंत धावत असते व त्यांची दुसरी बस पुलीया पार करुन बोनकट्टा मध्यप्रदेशातून बालाघाटला जात असते परंतु नागपूर वरुन बावनथडी पर्यंत येणाऱ्या खाजगी गाड्या मुंळे महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाला लाखों रुपयाचा चुना लागत आहे.गोबरवाही पोलीस स्टेशन फक्त गंमत पाहत असते.
राजेश उके, (डेप्युटी डायरेक्टर,) पोलीस योध्दा न्युज नेटवर्क यांनी जिल्हा परिवहन अधिकारी भंडारा (RTO Bhandara) सोबत बोलले असता त्यांनी सांगितले की आम्ही *पवन ट्रॅव्हल्स वर कर्फु लाऊन कार्यवाही करून गुन्हा दाखल करु.
हि बाब एस.टी.महामंडळाचे डेपो मॅनेजर यांना माहित झाल्यानंतर श्री.उके यांचे व संपुर्ण पोलीस योध्दा न्युज नेटवर्क टीम चे आभार मानले.
राजेश उके
डेप्युटी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार:-9465928259