झांजरिया निर्माण लिमिटेड कंपनी तर्फे भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव

वार्ता: वरठी:
15 ऑगस्ट 2021रोजी
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झालं
त्यानिमत्ताने झांजरिया निर्माण लिमिटेड रेल्वे कंट्रक्शन कंपनी येथे
स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.
त्यामध्य 3rd लाईन प्रोजेक्ट चे
प्रकल्प व्यवस्थापन मा.अग्रवाल सर
तसे च या 3rd लाईन प्रोजेक्टचे बाजूचे प्रभारी मा. नागपुरे सर
तसचं इतर अभियंते ,पर्यवेक्षके आणि कामगार वर्ग यांची उपस्थिती होती.
त्याचबरोबर त्या ठिकाणी वृक्षारोपण पण करण्यात आले. त्याचं बरोबर वृक्ष लागवड करणे गरजेचे असते,
पण त्या वृक्षांना जगविणे म्हणजे संघोपण ही जबबदारी आहे
आमुची
असे संदेश पण दिले आहे.
आधार निर्वाण
पुरुष प्रतिनिधी
तालुका मोहाडी.