डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे नवनियुक्त शिक्षण उपसंचालक मा,वैशाली जामदार यांचे स्वागत
Summary
नागपूर : नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे नुकत्याच रुजू झालेल्या मा डॉ वैशाली जामदार यांचे नागपूर विभागणी अध्यक्ष संजय निंबाळकर,यांचे उपस्थितत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते,नागपूर विभागीय प्रवक्ता प्रा,कीर्ती […]
नागपूर : नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे नुकत्याच रुजू झालेल्या मा डॉ वैशाली जामदार यांचे नागपूर विभागणी अध्यक्ष संजय निंबाळकर,यांचे उपस्थितत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते,नागपूर विभागीय प्रवक्ता प्रा,कीर्ती काळमेघ, नागपूर माध्य जिल्हाधक नंदलाल यादव ,समीर शेख,नागपूर प्राथमिक जिल्हाध्यक्ष मेघराज गवखरे,सचिव विनोद चिकटे, सहसचिव गौरव शिंदे,सरचिटणीस लोकोत्तम बुटले, अविनाश श्रीखंडे, मारोती देशमुख सर व शिक्षक उपस्थित होते