काटोल तालुक्यातील कोंढाळी येथे आँक्सिजन बेड ची कोविड सेंटर सुरु करा. *प्रमोद वासुदेवराव चाफले यांची मागणी
कोंढाळी-वार्ताहर-कोंढाळी काटोल तालुक्यासहा कोंढाळी प्रा.आ.केंद्राअंतरगत येणारे कोंढाळी नगरी सह 42 गावांचे नगरिकांच्या कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांच्या संख्येने( दोन हजारांच) टप्पा गाठला…
