उपविभागीय पोलीस अधिकारी ने धाड मारून अवैद्य कोळसा चोरीचा ट्रकसह आरोपी पकडले कन्हान पोलीसांची कारवाई ३ लाख २५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडेगाव परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा गस्त करित असतांना गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाड…
