🎬 दहा वर्षांचा लोकशाहीचा अंधार… आणि सरडपारमध्ये आशेची एन्ट्री! रिपब्लिकन सेना चिमुर तालुक्याचा ठाम पुढाकार; उपेक्षित गावात थेट मैदानात उतरली संघटना
चिमुर | प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात असलेले सरडपार गाव… जिथे गेल्या तब्बल दहा वर्षांपासून ग्रामपंचायत नाही, जिथे दहा वर्षांपासून…
