मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत गमावला – मुख्यमंत्री
मुंबई, दि. २ : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला…
