सामाजिक एकोपा जपून आप आपले धर्मोत्सव साजरे करू या! उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे गणेशोस्तव व ईद शांततेत,उत्साहात साजरा करा प्रशासनाचे जनतेला आवाहन पोलीस ,स्थानिक प्रशासनाची गणेशमंडळासोबत बैठक गणेश मंडळांना ऑनलाईन परवानग्या नगर पालिका -ग्रामपंचायती कडून गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव पर्यावरणपूरक गणेशोत्सव आयोजनाला प्रोत्साहन उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत सहभागाचे आवाहन
वार्ताहर -काटोल /कोंढाळी:- दुर्गा प्रसाद पांडे पर्यावरणपूरक,शिस्तीत व धर्मोत्सववाला घालून दिलेल्या नियमावली चे पालन करून आप आपले धर्मोत्सववाला उत्साहात (गणेशोस्तव)…
