मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह रिद्धपूरचा सर्वांगिण विकास करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरी महानुभाव संस्थेचे पुरस्कार प्रदान
नागपूर दि. १६ : रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगिण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थळांचाही…
