🚨 अवैध रेती वाहतुकीवर लाखनी पोलिसांचा करारा प्रहार 🚜 विनापरवाना ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रेती जप्त; सुमारे 9.66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
लाखनी | प्रतिनिधी शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या रेतीचोरांविरोधात लाखनी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतुकीचा पर्दाफाश केला…
