चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, वॅगन लोडिंग पॉइंट, पद्मपूर येथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत, भाई सदानंद देवगडे यांनी माननीय मुख्य अभियंता यांना निवेदन दिले
चंद्रपूर येथील पद्मापूर येथील यू.टी.एस. वॅगन लोडिंग पॉइंट आणि वॅगन लोडिंग सायलो येथे कामगारांसाठी योग्य ठिकाणी शौचालय, बाथरूम आणि पिण्याच्या…
