‘पालकमंत्री कक्षा’ मुळे जनतेचे प्रश्न जलद गतीने सुटतील – पालकमंत्री नितेश राणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका) :- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन…