अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान ६२० चौ.फूटाची सदनिका; निविदा प्रक्रियेला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ११ : मुंबईतील अभुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन नव्याने निविदा काढण्यात…
