महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई, दि. ३०:  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ३० : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी…

क्रीड़ा पुणे महाराष्ट्र हेडलाइन

राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार पदकविजेत्यांच्या गौरवाने पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा, मिशन लक्ष्यवेध योजनेस प्रारंभ

राज्याचे नवे क्रीडा धोरण लवकरच जाहीर करणार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई, दि २९ : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दौऱ्यासाठी मुंबई येथे आगमन झाले. विमानतळ, मुंबई येथे…

क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

भंडारा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक प्रकरण उघड

भंडारा, 27 ऑगस्ट 2025 – भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला रंगेहाथ पकडले. आरोपी…