स्वीप उपक्रमांतर्गत फेसबुकच्या माध्यमातून ‘मतदानावर बोलू काही’ लाईव्ह शो अमरावती जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग
अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीप…
