महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार – पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मंजूर करण्याबाबत, सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदी लागू करणे, वेतन आयोगाची थकबाकी देणे यासह…
