🎬 साकोली–पवनीत पोलिसांची धडक: अवैध दारू अड्ड्यांवर सलग कारवाई; ₹1,06,640 किमतीचा मुद्देमाल जप्त — SP नूरुल हसन यांच्या दिशानिर्देशानुसार मोहिम वेगात
भंडारा:- जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर पूर्णतः गदा आणण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा आदेश अंमलात आला असून साकोली आणि…
