महापारेषण कंपनीकडून नागपूर जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांसाठी २ कोटींचा निधी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून धनादेश सुपूर्द; मे महिन्यापासून आतापर्यत १८ कोटी निधीची उपलब्धता
नागपूर, दि. २ : नागपूर जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील विविध उपाययोजनांसाठी ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीकडून दोन कोटींचा सामाजिक उत्तरदायित्व निधी ऊर्जामंत्री…
