दिनांक 25/8/ 21 ला जिल्हा परिषद जनपद येथे माननीय डॉ. मिताली शेट्टी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडून शिक्षकांच्या समश्या विषयी शिक्षक संघटना प्रतिनिधि यांना पाचारण करण्यात आले होते.
प्रहार शिक्षक संघटनेतर्फे विनोद लांडगे जिल्हा सरचिटणीस प्रहार यांनी खालील मुद्द्यावर चर्चा…
