तलाठी व वनरक्षक पदभरतीची जाहिरात जुन्या अध्यादेशाने काढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याला तात्काळ स्थगिती द्यावी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर
गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रात तलाठी (151 पदे) व वनरक्षक (151 पदे) पद भरतीमध्ये ओबीसी सहित इतर सर्व गैरआदिवासी समाजाला एकही…
