क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

आंबेडकर वॉर्ड–वरठीत चोरांचा धुमाकूळ; अमर कॉम्प्युटर सेंटर फोडण्याचा प्रयत्न फसला. रात्री गांजा ओढत शेकोटी पेटवून थांबले अज्ञात इसम पोलीस संरक्षणाचा आरोप; नागरिकांत भीतीचे वातावरण

वरठी | प्रतिनिधी आंबेडकर वॉर्ड, एकलारी रोड, वरठी येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात उघडपणे धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली…