पोलिस पाटलासह पाच जणांनी मनोरुग्णाची केली हत्या लाखांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल विरली (खुर्द) गावातील धक्कादायक घटना
लाखांदूर : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका मनोरुग्णाची गावातील काही व्यक्तींनी निर्दय मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील विरली (खुर्द)…
