पीक उत्पादन वाढीसाठी अद्ययावत संशोधनाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर सोयाबीन पीक शेतकरी मेळावा व शिवार फेरी
अमरावती, दि. ३ : सोयाबीन हे जिल्ह्यातील महत्वाचे पीक असून, उत्पादन वाढीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान व संशोधनाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळवून द्यावा, तसेच कृषी प्रक्रिया…
