अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील पूरबाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत सुधारित प्रस्ताव दोन महिन्यात सादर करा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश
मुंबई, दि. 14 : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील 1991 मधील पुरामुळे बाधित झालेल्या 31 गावांमध्ये पुनर्वसन करताना देण्यात येणाऱ्या मूलभूत…
