राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश; साडेतीन कोटी रुपयांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाची अर्थसंकल्पात मंजुरी
सिल्लोड, (प्रतिनिधी ) ता.10, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 3 कोटी 31 लाखांच्या निधीला सार्वजनिक आरोग्य विभागाने अर्थसंकल्पात मंजुरी…
