*मा.पंतप्रधानांनी कोविडमुळे महाराष्ट्रात किमान दोन महिने आरोग्य आणि आर्थिक आणीबाणीची घोषणा करावी..!* – डॉ. आशिष देशमुख *महाविकास आघाडी सरकार ला घरचा अहेर!* *मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचेकडे पत्राद्वारे केली मागणी. *मा. पंतप्रधानांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६० चा वापर करावा.
काटोल-प्रतिनिधी-/दुर्गाप्रसाद पांडे -२१एप्रील २०२१ “कोविड-१९ या साथीच्या आजाराला एक वर्ष झाले आहे. महाराष्ट्र राज्य याचा सर्वात जास्त मार सहन करीत…
