अनाथ भावंडांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू इनायतपूर येथील अनाथ भावंडांच्या घरी जलसंपदा राज्यमंत्र्यांची भेट
इनायतपूर, दि. २ : चांदूर बाजार तालुक्यातील इनायतपूर येथील अनाथ बहिणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण, महिला…
