कोरोना काळातील स्टर्लिंग हॉस्पिटलचे काम उल्लेखनीय – आरोग्यमंत्री राजेश टोपे कृत्रिम सांधेरोपण शिबिराचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. 23 : कोरोना काळात स्टर्लिंग हॉस्पिटलने उल्लेखनीय काम केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने रुग्णालयाने आयोजित…
