*भटके विमुक्तांच्या हक्कासाठी, सर्वांगीण, विकासासाठी,सन्मानासाठी* *भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र* *विदर्भ विभाग* आयोजित *ओबीसी व भटके-विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम*
महाराष्ट्रातील समस्त भटके-विमुक्त समाज बांधवांना नम्र विनंती आहे की *दिनांक 16/08/2021 सोमवार, अध्यापक भवन, गणेशपेठ नागपूर* येथे *भटके-विमुक्त हक्क परीषद…
