मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॉ.रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली लोकसाहित्याच्या परंपरेचा जागर घालणारा निस्सीम पाईक
मुंबई,दि. २५ :- ‘ महाराष्ट्राच्या संत साहित्य आणि लोकसाहित्य परंपरेचा संशोधन, अभ्यासातून जागर घालणारा निस्सीम पाईक गमावला आहे,’ अशा शब्दांत…
