मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला जनतेशी संवाद
नागपूर दि.1 : व्यापारी संकुले, जुनी वस्ती, रेल्वे क्रॉसिंग तसेच काळाच्या ओघात अतिक्रमणामुळे निमुळते झालेले रस्ते व त्यातून दररोज उद्भवणारी वाहतुकीची…
