‘शासकीय योजनांची जत्रा’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद, दि.3, (विमाका) :- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिती आणि शासकीय योजना याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी ‘बळीराजा सर्वे ॲप’ तयार…
