उपचाराअंती रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसू द्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोग्य यंत्रणेला सुचना राजोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण
चंद्रपूर, दि. 24 : रुग्णालयात उपचाराकरीता आलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर वेदना असतात. मात्र उपचार केल्यानंतर परत जाताना त्याच्या चेह-यावर आनंद आणि समाधान दिसेल, या भावनेने…
