महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या हितासाठी आणि सेवेसाठी रिंगणात उतरलो. ⭕ महाराष्ट्र वाचविण्यासाठी नागरिकांनी कर्तव्य पार पाडावे . ⭕ ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चक्रधर मेश्राम यांचे मत.
सावली /(सिंदेवाही ) प्रतिनिधी दि.२२/१०/२०२४:- माझी लढाई फक्त बीजेपीशी नसून संघाशी, सर्वोच्च न्यायालयाशी,अदाणी आणि अंबानीशी आहे. म्हणून महाराष्ट्र वाचविण्यासाठी मी…