कोंढाळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या हेमलता पालीवाल विजयी भाजपला १२, काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीला ६ मते; स्वप्नील व्यास व शेख गफ्फार नामनिर्देशित नगरसेवक
कोंढाळी | प्रतिनिधी नवगठित कोंढाळी नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी बुधवार, १४ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमलता बालकिसन…
