सोयाबीन खरेदीसाठी सात दिवस मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला – पणन मंत्री जयकुमार रावल लातूर जिल्ह्यासाठी २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीला मंजुरी
मुबई दि. 28 :- राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या…
