मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाचे अनेक नवे उपक्रम यशस्वी पोटनिवडणुकांमध्ये मोबाईल डिपॉझिट सुविधा, सुधारित VTR प्रक्रिया आणि १०० टक्के वेबकास्टिंग या नवकल्पनांची अंमलबजावणी
मुंबई, दि. १९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) आज घेतलेल्या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पनांची यशस्वी अंमलबजावणी केली. मुख्य…
