मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाप्रित’च्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक ‘महाप्रित’ने प्राधान्य ठरवून प्रकल्प पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ३ : महात्मा फुले नवीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या उपकंपनीने भविष्यातील आव्हानांचा विचार करून दीर्घकाळ…
