केंद्रीय मंत्रिमंडळाची चार बहुमार्गीकरण प्रकल्पांना मंजुरी; महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंड राज्यांमधील १३ जिल्ह्यांचा समावेश भारतीय रेल्वेचे जाळेही ५७४ किमीने विस्तारणार प्रकल्पांसाठी सुमारे ११,१६९ कोटी रुपये खर्च होणार
२०२८-२९ पर्यंत प्रकल्पांचे काम पूर्ण होणार नवी दिल्ली, ३१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत आर्थिक…
