बनावट वेबसाईटस्, ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि.९: राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चालान…
