विधानपरिषद प्रश्नोत्तरे वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई दि. २५ : वाळूज ते कमळापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रस्त्याच्या दुरूस्तीचे प्रलंबित काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात…
