‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…! विविध ३० हून अधिक देशांच्या वाणिज्यदूत, मान्यवरांची उपस्थिती
मुंबई, दि. २७ :- ‘गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात…
