बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 3 : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील…
